Posted inमुंबई

श्रीकांत शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत ६६९ टक्के वाढ, दुसऱ्या क्रमांकावरही शिवसेना उमेदवार

मुंबई : कल्याणचे विद्यमान शिवसेना खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घोषित केलेल्या संपत्तीनुसार गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेत तब्बल ६६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक वाढ आहे. दुसऱ्या क्रमांकावरही शिवसेनेचेच उमेदवार आहेत. मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षांच्याच कालावधीत ६१९ टक्क्यांनी वाढ […]