मुंबई : ‘आयुर्मान पूर्ण झालेल्या धोकादायक शीव रेल्वे उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. मात्र, या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी त्याचे दोन आठवड्यांच्या आत पाडकाम सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे,’ अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ कार्यक्रमात दिली. आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणीत शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुलावरील वाहतूक […]