मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने सर्वस्व पणाला लावले आहे. या पाचव्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी महाविकास आघाडीकडून बीकेसी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १७ मे रोजी बीकेसी येथे महाविकास आघाडीची सभा होणार असून या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे […]