Posted inमुंबई

घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी, रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत पाच वर्षांत किती वाढ?

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. घोटाळ्यांचे […]