Posted inमुंबई

शिंदे गटातील चौघांनीच खासदारकी टिकवली, ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?

मुंबई : साधारण दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने सर्वात मोठं बंड पाहिलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या १८ खासदारांपैकी १३ जणांनी त्यांची साथ सोडली. आमदार, नगरसेवक, नेते, पदाधिकारी एकामागून एक साथ सोडून जाऊ लागले. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात पोहोचलेल्या लढ्यात उद्धव ठाकरेंना पक्ष आणि अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गमवावं लागलं. त्यानंतर पूर्ण ताकदीनिशी उद्धव ठाकरे मैदानात […]