Posted inमुंबई

दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी, एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले, मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नीआमदार यामिनी जाधव यांना शिवसेनेने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपने दावा सांगितलेला होता. त्यादृष्टीने भाजपची चाचपणी देखील सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटाघाटीतील आक्रमकपणामुळे दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेने राखली आहे. शिवसेना ठाकरे […]