राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जिल्ह्यात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्यानं विरोधी पक्षांमधील नेते सत्ताधारी पक्षांची वाट धरु लागले आहेत. सांगली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जिल्ह्यात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्यानं विरोधी पक्षांमधील नेते सत्ताधारी पक्षांची वाट धरु लागले आहेत. जिल्ह्यात आधीच कमकुवत असलेल्या […]