Posted inपुणे

काही लोकं फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले; डॉ. कोल्हेंचा आढळरावांवर घणाघात

जुन्नर (पुणे) प्रशांत श्रीमंदिलकर : शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे नुकतीच डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते असा आरोप […]