Posted inपुणे

Pune News: लेकीच्या हाती पीकअप, बाप शेजारच्या सीटवर; दोघांना धडक, ३०-४० फूट फरपटत नेलं अन्…

शिरूर: पुण्यातील कल्याणीनगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. येथे अल्पवयीन मुलीने पीकअप गाडीने दोघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा जागेवर मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीकअप गाडीच्या मागच्या चाकाखाली ३० ते ४० फूट […]