Posted inमुंबई

‘काय झाडी, काय डोंगार फेम’ शहाजीबापू ब्रीच कॅण्डीत, शिंदेंकडून विचारपूस, नेमकं काय झालं?

मुंबई : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळगाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती.मात्र, आज मुंबईत ब्रीच […]