मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. भारतीय जनता पार्टीने राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ‘स्ट्राईक रेट’ मिळवला असून, 128 जागांवर जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाने 54 जागांवर, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 35 इतक्या जागांवर आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही, अशी स्थिती आहे. एकूणच महायुतीने विधानसभा विडणुकीत ‘क्लिन […]