मुंबई : मंदिर-मस्जिद अशा मुद्द्यांवर मतदान नाकारून शेतकऱ्यांचे मुद्दे, महागाई, बेरोजगारी अशा मुलभूत मुद्यांवर जनतेने मतदान केले, ही भाजपला चपराक आहे. हिंदी पट्ट्याची आम्हाला चिंता होती. परंतु उत्तर प्रदेशच्या निकालाने देशाला वेगळी दिली. इकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला जनतेने चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे आभार मानून हिंदी पट्ट्यात आमच्या सहकाऱ्यांनी जर […]