Posted inपुणे

निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच काटेवाडीत, शरद पवार फॉर्मात, मोदींना टोले, दादांवर निशाणे!

बारामती : लोकसभा निवडणुकीतील निर्भेळ यशानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या गावात म्हणजेच काटेवाडीत पहिल्यांदाच पाऊल ठेवले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांना पराजयाची धूळ चारल्याने ‘तुतारी’ समर्थकांचा आनंद शरद पवारांच्या स्वागतावेळी गगनात मावत नव्हता. हलगीच्या ठेक्यात आणि जेसीबीतून मुक्तपणे […]