Posted inमुंबई

मनुस्मृतीतील श्लोक शिकविण्यावर शरद म्हणाले, शांत बसू नका, जाणकार लोकांनो भूमिका घ्या…

मुंबई : राज्यमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात […]