Posted inमुंबई

Maharashtra Exit Polls 2024 : शिंदे पुत्र पुन्हा खासदार होणार, एक्झिट पोलमध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये शिंदे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातच शिंदेंसाठी सर्वात प्रतिष्ठेची जागा म्हणजे कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ, जिथे त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार या जागेवरुन श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. तर विरोधातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या पिछाडीवर आहेत. यंदाची […]