Posted inसांगली

‘कोणत्या पाटलांच्या मागे उभा’ आणि ‘दृष्टी विशाल’, दोन वक्तव्ये, कदमांच्या पोटातलं ओठावर आलं

सांगली: लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वजित कदम यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रचारात विश्वजित कदम आधी सक्रिय नव्हते. मात्र दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर विश्वजीत कदमांनी प्रचारात उडी घेतली. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला. […]