Posted inपुणे

Pune News: पुण्यात बिल्डरची गुंडगिरी, शेतकऱ्यावर बंदूक उगारली; घटनेचा थरारक Video व्हायरल

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार, कोयता गँग अशा बऱ्याच प्रकारांना शहरात धुमाकूळ घातला आहे. त्याचदरम्या, ड्रग्स प्रकरणाने सुद्धा पुण्याची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचदरम्यान, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या एका बिल्डरने एका शेतकऱ्याला बंदूक दाखवून […]