16 Mar 2025, 8:35 pm मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपात येण्यासाठी खुली ऑफर दिली. यावर स्वत: खासदार विशाल पाटील म्हणाले, माझ्या कामाची पद्धत त्यांना…आवडली असल्यामुळे त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असेल. राजकीय विचार आमचे विचार वेगळे असले तरी ते जेष्ठ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री…म्हणून त्यांनी मला जर अशी ऑफर दिली असेल […]