Posted inपुणे

आधी पोराला १९ तासांत जामीन, आता बापाचाही जामिनाचा मार्ग मोकळा, कोर्टात आज काय घडलं?

पुणे: शहराच्या कल्याणीनगरमध्ये आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर या प्रकरणातील आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर आता अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आली आहे. ७ जूनपर्यंत आता विशाल […]