मुंबई : ‘मुंबई उत्तर-पश्चिम’मधील मतमोजणीवरून वाद सुरू असताना आणि यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप करून विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा […]