Posted inमुंबई

विधिमंडळ पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांची निदर्शनं; ही आमची जागा, वडेट्टीवारांनी गोगावलेंना डिवचलं

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाच्या सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानभवन परिसरात हमरीतुमरी पाहायला मिळाली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं सुरु असतानाच विरोधकही निदर्शने करायला पायऱ्यांवर आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांना ‘ही आमची जागा आहे’ असे […]