मुंबई : मुंबईसह आसपासच्या शहरांतील होर्डिंगचे ऑडिट करुन ३० दिवसांत अहवाल मागविण्यात येईल तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून यांची तपासणी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी विधान परिषदेत केली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून गरज असल्यास सभागृहातील आमदारांचा त्यात समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.घाटकोपर येथे १३ […]