Posted inमुंबई

काँग्रेसमध्ये २ गट अन् नार्वेकरांसमोर संकट; ‘त्या’ यादीवर ठाकरेंना अविश्वास; बैठकीत काय घडलं?

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्यानं विरोधकांना धक्का बसला. पुरेसं संख्याबळ नसताना महायुतीचे सगळेच्या सगळे ९ उमेदवार विजयी झाले. तर मविआचे २ उमेदवार निवडून आले. शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीची १० मतं फुटली. त्यामुळे आता यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.ठाकरेसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना […]