Posted inमुंबई

NCP Won MLC Election : एकच वादा अजितदादा; विधानपरिषदेच्या निकालात १०० टक्के स्ट्राइक रेट, दोन्ही उमेदवार विजयी

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण राज्याच्या राजकारणात उत्सुकतेची ठरलेल्या विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे दोन्ही उमेदवार विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झाल्याचे […]