प्रतिनिधी, पुणे : उन्हामुळे टँकरला मागणी वाढल्याने जिल्हा प्रशासनाकडून टँकर मंजुरीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे वाडा-वस्त्यांमध्ये टँकर लवकर पोहोचणार आहेत. जिल्ह्यातील दहा तालुक्यांत २२९ टँकर सुरू आहेत. मे अखेरपर्यंत आणखी टँकर वाढण्याची शक्यता आहे. टँकरची मागणी झाल्यानंतर प्रक्रियेमध्ये वेळ जात असल्याने तातडीने टँकर उपलब्ध करून […]