Posted inपुणे

खासदारकीला पराभव, शरद पवारांमुळे आमदारकी कठीण; वसंत मोरेंना पक्षात घेऊन ठाकरे काय साधणार?

पुणे: शिवसेना, मनसे, वंचित असा प्रवास करुन वसंत मोरे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पण मनसेत असलेल्या वसंत मोरेंना लोकसभा लढवायची होती. त्यासाठी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते वंचितकडून निवडणूक लढले. पण त्यांना केवळ ३२ हजार मतं मिळाली. लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी वंचितला रामराम केला आणि आता ठाकरेसेनेत […]