Posted inपुणे

Pune : तीन महिन्यात २७ जणांचा मृत्यू; पुण्यातील धोकादायक पर्यटनस्थळावर पर्यटकांना बंदी

Pune Bhushi Dam : भुसी डॅम वर तीन दिवसांपूर्वी पुर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची दुर्घटना घडली याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर पुणे प्रशासनाने दुर्घटनेची गंभीर दखल घेत. जिल्हाधिकारी सुहास दिवासे यांनी मंगळवारी पुण्यातील पर्यटन स्थळांसाठी अधिसूचना काढली आहे. नव्याने लागू झालेल्या कायद्यानुसार आपदा व्यवस्थापन कायदा २००५ च्या नुसार मावळ, मुळशी, अंबेगाव, खेड, […]