Posted inमुंबई

उद्धव ठाकरेंचा दणका, मुंबईच्या बालेकिल्ल्यात लख्ख मशाली पेटल्या, चारही शिलेदारांची भरभक्कम आघाडी

मुंबई: लोकसभेच्या रिंगणात मुंबईत ठाकरे गटाने आपले चार शिलेदार मैदानात उतरवले होते. आता निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. या मतमोजणीत ठाकरे गटाच्या चारही शिलेदारांनी आघाडी घेतली आहे. हे मविआ आणि ठाकरे गटासाठी आनंदाची बाब आहे. लोकसभेच्या लढतीत राज्यात अनेक जागांवर ठाकरे गटाने उमेदवार उतरवले होते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना […]