मुंबई: शिवसेना फुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही शिवसेना १३ जागांवर आमनेसामने होत्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामन्यात विरोधकांच्या आघाडीनं लक्षणीय यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं ३० जागा खिशात घातल्या आहेत. तर महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं आहे. भाजपच्या जागा २३ वरुन थेट ९ वर आल्या आहेत.महायुतीत शिंदेसेनेला १५ जागा मिळाल्या. यातील १३ जागांवर त्यांचा […]