Posted inमुंबई

लोकलला लटकून जीवघेणी स्टंटबाजी, प्रवाशांना लाथ बसण्याची भीती, टवाळखोराचा शोध सुरु

मुंबई : लोकलच्या दरवाजात लटकून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही. स्टंटबाजीच्या नादात कोणी जायबंदी, तर कोणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना वारंवार समोर येत असूनही स्टंटबाजांना भान आल्याचं दिसत नाही. मुंबईतील हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या दारात लटकून शिवडी रेल्वे स्थानकात स्टंट करणाऱ्या तरुणाचा मध्य रेल्वेच्या माध्यमातून शोध सुरु आहे. लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाचा […]