मुंबई: लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दणका दिल्यानंतर आता महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजनांचा धडाका लावण्याचं ठरवलं आहे. मध्य प्रदेशात भाजपच्या विजयात महत्त्वाच्या ठरलेल्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोरगरीब, निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील, अशा एका योजनेची आखणी सुरु आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी इंडिया आघाडी सत्तेत आल्यास गरिबांच्या […]