मुंबई : वडीगोद्री (ता. अंबड) येथे ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या उपोषणकर्त्यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपोषणस्थळी जावे, अशी आग्रहाची मागणी केली आहे. त्याचवेळी सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? दिली असतील […]