Posted inपुणे

अजितदादा सोडून जात होते, शरद पवारांचे ‘ते’ शब्द, आठवण सांगताना रोहित पवार भर सभेत रडले

बारामती : अजित पवार यांनी पक्ष फोडून ज्यावेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळचे प्रसंग आम्ही टीव्हीवर पाहत होतो. त्यादरम्यान काही प्रश्न मी पवारसाहेबांना विचारत होतो, त्या प्रश्नांची उत्तरे साहेब देत होते. स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्यासाठी जोपर्यंत नवी पिढी घडवत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांनी मला सांगितले, अशी आठवण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी […]