Posted inपुणे

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविणार, मराठा-धनगरांना आरक्षण देणार : राहुल गांधी

पुणे : नरेंद्र मोदीजी, आपण देशाचे पंतप्रधान आहात. १० वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर देशासमोरील प्रश्नांची उत्तरे आपण दिली पाहिजेत, ते प्रश्न जनतेसमोर ठेवले पाहिजेत. पण राजकीय प्रचारसभांमधून आपण देशातील आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांवर टीका टिप्पणी करत आहात. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आपण काय प्रकारची भाषा वापरली, त्यांच्याविषयी आपण उलट सुलट बोलता, पंतप्रधानपदाची थोडीतरी प्रतिष्ठा ठेवा, […]