24 Jan 2025, 9:04 pm राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते.क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन या संस्थेचा 39 वा वर्धापन दिवस होता. यावेळी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची मार्गदर्शन भाषणे झाली.आमदार जयंत पाटील यांनीही महायुती सरकारवर आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष टोला दिला. ते म्हणाले, सत्तेत बसलेले […]