Posted inअहमदनगर

दादा आणि विखेंना धक्का देण्यासाठी शरद पवारांची फिल्डींग

नगर: शरद पवार गट शिर्डीची जागा लढवण्यासही उत्सुक आहे. कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा पराभव करुन जुने हिशोब चुकते करण्याचा पवारांचा मानस आहे. तर पक्षफुटीनंतर साथ सोडणाऱ्या आमदारांना धूळ चारुन पुतण्या अजित पवारांना धक्का देण्यासाठीही शरद पवार फिल्डींग लावत आहेत. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगरमध्ये विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी […]