मुंबई: अजित पवार यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार यांच्यासोबत पक्षातील बहुसंख्या आमदार आणि खासदार देखील होते. या बंडखोरीनंतर अजित पवारांनी पक्ष आणि त्याचे चिन्ह घड्याळावर दावा केला होता. याबाबत निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला होता आणि […]