Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, राजकिय, विदर्भ

…यासाठी लाडकी बहीण योजना आणली, पुढे चालू ठेवायचीय? तर आमच्या नावापुढची बटणं दाबावीत, अजित दादांचे विधान

नाशिक : महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली, ती पुढे चालू ठेवायची म्हणून चालू केली, बंद करायची म्हणून नाही. यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवलं पाहिजे, तरंच ही योजना सुरु राहील, त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.                    […]