Posted inमुंबई

शिंदे गटाकडून पहिल्यांदाच स्वबळाची भाषा, काल मेळाव्यातून इशारा, आजही भाजपला ओपन चॅलेंज!

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनी जागावाटपावरून पक्षप्रमुखांसमोर भाजपला सुनावल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला विधानसभेच्या १०० जागा हव्या आहेत, जर दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर २८८ जागा लढू, असे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाला निर्वाणीचा इशाराच दिला आहे. उद्धव ठाकरे लोकसभेला २१ जागा लढले मग […]