Posted inमुंबई

एकाही मोर्चात दिसले नाही, त्यांनी फक्त एक मराठा-लाख मराठा म्हणून दाखवावं : विखे

प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे. चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहून सुद्धा त्यांनी एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही. केवळ मताचे राजकारण करत समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडत राहायची. ते कोणत्याही मोर्चात दिसले नाहीत. त्यांनी कधीही आरक्षणाच्या बाबतीतील आपली भूमिका समाजाच्या समोर मांडली नाही, अशा शब्दात […]