पुणे :‘पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काही मुस्लिमबहुल परिसरातून मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे काढले जात आहेत. मुसलमान मतदार सुज्ञ आहे. काँग्रेस त्यांचा वापर करून घेत आहे, हे त्यांनाही कळले आहे; पण मशिदींमधून जर अशा प्रकारचे फतवे काढले जात असतील, तर माझाही पुण्यातील हिंदू समाजासाठी ‘फतवा’ आहे. मोठ्या प्रमाणावर मतदान करून पुण्यात हिंदूंचे ‘मोहोळ’ उठु दे,’ असे […]