Posted inपुणे

मुद्रांक शुल्क चुकवणाऱ्यांना दिलासा, अभय योजनेला मुदतवाढ, ४०० कोटींचा महसूल वसूल

प्रतिनिधी, पुणे : राज्यात मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेची मुदत संपुष्टात आली असून, त्याला येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही मुदतवाढ देताना आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी); तसेच महानगरपालिका, नगरपंचायतीच्या जागांवर विकसित झालेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही योजना […]