Posted inपुणे

Pooja Khedkar यांचे बारामती कनेक्शन उघड; वाघळवाडीत १४ गुंठे जमीन, खेडकरांचे पाय दिवसेंदिवस खोलात

प्रतिनिधी, पुणे : आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या वर्तणुकीवरून ती आणि तिचे कुटुंबीय आता चांगलेच वादात अडकले आहेत. तोच तिचे वडील दिलीप खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे सुमारे १४ गुंठे जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील सातबाराही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुळशीपाठोपाठ वाघळवाडीतही जमीन असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी […]