मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी घ्यावयाच्या प्रमाणपत्राचे शुल्क ७५ हजारावरून फक्त १० हजार इतके करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. बैठकीत चंद्रपुर जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयाच्या करारनाम्याला मुद्रांक शुल्कातून सूट, […]