Posted inमुंबई

ठाकरेंना लोकसभेचं भाषण विधानसभेत पडणार भारी? निवडणूक आयोग घेणार अंतिम निर्णय

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषेद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सुपूर्द केला असल्याची माहिती आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अहवालाच्या अनुषंगाने आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची […]