Posted inमुंबई

कोणताही पक्ष लोकशाहीवर चालतो, कोणाच्या घरावर नव्हे; राज्यसभा हुकली, भुजबळ बरंच बोलले

मुंबई: कोणताही पक्ष लोकशक्तीवरच चालतो. राजकीय पक्ष कोणाच्या घरावर चालत नसतो, अशा शब्दांत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली. छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते. पण सुनेत्रा पवारांना संधी मिळाल्यानं त्यांची संधी हुकली. विशेष म्हणजे लोकसभेतील […]