मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं विधानसभेची तयारी सुरु केली आहे. राज्यातील सरकार कायम राखण्यासाठी भाजपनं विविध पातळ्यांवर काम सुरु केलं आहे. एका बाजूला विधान परिषदेची निवडणूक सुरु असताना भाजपनं राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष वळवलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यापासून हा विषय प्रलंबित आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी १२ आमदारांच्या नियुक्तीचं घोंगडं […]