Posted inअहमदनगर

भाजप वासिय पिपाडा कॉंग्रेस नेते थोरातांसोबत एकाच व्‍यासपिठावर, शिर्डी विधानसभा मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण

          शिर्डी : राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांचे निकटवर्तीय म्‍हणून ओळखले जाणारे भाजप नेते डॉ.राजेंद्र पिपाडा हे आज काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्‍या आश्‍वी येथिल एका कार्यक्रमात एकाच व्‍यासपिठावर दिसून आल्‍याने राजकिय चर्चांना उधान आले असून विधानसभेच्‍या निवडणुकीच्‍या तोंडावर असे चित्र दिसु लागल्‍यामुळे अनेकांच्‍या भुवय्या उंचावल्‍या आहेत. त्‍यामुळे शिर्डी विधानसभा निवडणुकीत गणित बदणार का […]