Posted inपुणे

पावसाळ्यापूर्वीच रस्ता खचला, सिमेंट वाहतूक करणारा ट्रक रुतला, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

पुणे : मे महिन्यात काही भागांत पाऊस चांगलाच बरसला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात पावसामुळे लोकांना काहीसा दिलासा तर मिळाला. परंतु पावसाच्या एका फटक्यानेच ड्रेनेज लाईन तुंबल्या होत्या. परिणामी पुण्यातल्या काही रस्त्यांवर पाणी साचल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच काल पहाटे धायरी येथील एका चेंबरच्या बाजूला सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यात रुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ट्रक […]