प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील दमट वातावरण तसेच वाहतूककोंडी यासारखी आव्हाने पाहता अधिकाधिक कॉंक्रिटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत करण्याची सूचना आयआयटीने महापालिकेला केली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त भूषण गगराणी येत्या काळात मुंबईकरांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली आहे.पालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांची दर्जोन्नती, कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन […]